तुळजापूर: श्री तुळजाभवानी देवींच्या मंचकी निद्रेला स्वच्छता व कापूस पिंजनं प्रगट
अभिषेक पूजे नंतर श्री तुळजाभवानी देवींच्या पलंगावर झालेल्या मंचकी निद्रेनंतर सेवेकरी आणि कुटुंबीयांनी पलंग स्वच्छ केला, तर आराधी महिलांनी गाद्यांमधील कापूस पिंजून घेतला आहे.