Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर शहर: वॉकिंग साठी गेलेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला, अंबाझरी परिसरात उडाली खळबळ

Nagpur Urban, Nagpur | Jun 14, 2026
अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधीनगर परिसरात ८० वर्षीय उषा अरुण खापर्डे यांचा मृतदेह एका अपार्टमेंटच्या पाण्याच्या टाकीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्या नेहमीप्रमाणे सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या, मात्र परतल्या नाहीत.

MORE NEWS