नागपूर शहर: केमिकल फॅक्टरी मालकाची फसवणूक; तरुणीवर गुन्हा दाखल: अरुण क्षीरसागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण शीरसागर यांनी 30 मे ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका केमिकल फॅक्टरी मालकाला लाखों रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी भोपाळ येथील रितिका मेहता नावाच्या तरुणीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे.