जालना: मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्या.गजानन शेतकरी नेते उगले यांचा 5 दिवसापासून आ. उपोषण
Jalna, Jalna | Sep 20, 2026 आज दिनांक 20 सप्टेंबर 2020 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी नेते व शेतकरी गजानन उगले यांचे आमरण उपोषण सुरू असल्याचं पाहायला मिळाले आहे ते 16 सप्टेंबर 2026 पासून म्हणजेच 5 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहे व त्यांची मागणी आहे की सरकारने जालना जिल्हा सह मराठवाड्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा, आणि तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, सरकार फक्त तारखा देत आहे बाकी काही नाही.