जालना: जालना शहरात आमदार नारायण कुचे यांच्या लोकप्रियतेची पुन्हा प्रचिती!
दुर्गामातेच्या महाआरतीला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसा
Jalna, Jalna | Oct 19, 2026 जालना शहरात आमदार नारायण कुचे यांच्या लोकप्रियतेची पुन्हा प्रचिती! दुर्गामातेच्या महाआरतीला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; नवरात्र मंडळांकडून जल्लोषात स्वागत.. आज दिनांक 19 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर-अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते जालना शहरातील विविध नवरात्रोत्सव मंडळांमध्ये दुर्गामातेची महाआरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. यावेळी युवकांचा उत्साह आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. आमदार नारायण कुचे यांनी नवदु