पारशिवनी: ईटगावफाटा येथुन दारूच्यानशेत गोवंशाची निर्दयवाहतूक;पारशिवनी पोलिसांची धडक कारवाई४गोवंश व बोलेरो पिकअपसह₹४.२७ लाखांच जबत
पारशिवनी तालुका तील ईटगाव फाटा नाकाबंदी दरम्यान येथुन दारूच्यानशेत गोवंशाची निर्दय वाहतूक;पारशिवनी पोलिसांची धडक कारवाई ४ गोवंश व बोलेरो पिकअप वाहन सह ₹४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त;चालक अटकेत.