Public App Logo
राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन – १ ऑक्टोबर रक्तदान हे मानवतेचे सर्वोच्च दान आहे. प्रत्येक पात्र व निरोगी नागरिकाने स्वेच्छेने रक्तदान करून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यास हातभार लावावा. - Gondia News