मुखेड: थोटवाडीत सासरी नांदायला का आलीस म्हणून २४ वर्षीय विवाहितेचे हातपाय धरून विषारी औषध पाजुन खुनाचा प्रयत्न; चौघांवर गुन्हा
Mukhed, Nanded | Sep 7, 2025
मुखेड तालुक्यातील मौजे थोटवाडी येथे फिर्यादीचे सासरी दि २ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी साडेपाघच्या सुमारास यातील आरोपी १)...