भडगाव तालुक्यातील कोठली येथे हरिनाम कीर्तन सप्ताहाला आज दिनांक 28 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे तरी 7 दिवस ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तनी सप्ताह दत्त जन्म उत्सव व दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी काल्याचे कीर्तना सोबत महाप्रसादाचे आयोजन करत हा सोहळा संपन्न होणार आहे. मंडप, लाइटिंग साऊंड,सिस्टिम हे देवा भाऊ शिंदीकर याकडून उपलब्ध झाले आहे तरी या कार्यक्रमाचे पंचक्रोशी तील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम रामानंद सांप्रदाय संस्थान कोठली महंत 108 चंद्रकांत जी महाराज व आयोजक कोठली.