Public App Logo
Jansamasya
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Etawah
Abvp
Lakhimpur_kheri
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Live
Westbengal
Jhansi
Yogiadityanath
Trending
Tejashwiyadav
Tmc
���ोगी_आदित्यनाथ
Aamaadmiparty

प्रा आ केंद्र तळणी येथे एचपीव्ही लसीकरण मोहिम.

6.9k views | Jalna, Maharashtra | Apr 2, 2026
जालना: दि.२/४/२६ प्रा.आ.के तळणी तालुका मंठा येथे वैद्यकीय अधिकारी डॉ वानखेडे, HA,LHV, BF तसेच आशा स्वयंसेविका यांच्या समुपदेशाने 3 मुलीना HPV लस देण्यात आली. एचपीव्ही लस मुळे गर्भाशयाच्या मुख कर्करोगापासून संरक्षण मिळते. १४ वर्ष पूर्ण व 15 वर्ष पूर्ण न झालेल्या मुलींना एचपीव्ही लस देण्यात येत आहे. शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.
प्रा आ केंद्र तळणी येथे एचपीव्ही लसीकरण मोहिम. - Jalna News