Public App Logo
Jansamasya
���ायल
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Live
Pratapgarh
Westbengal
Farrukhabad
Mirzapur
Rain
Tikamgarh
Prayagraj
Modiji
���ोगी_आदित्यनाथ
Indianrailways
Letestnews
���ाइक
���ायरल
Arvindkejriwal
Kedarnath
Weather
Rahul
Indianews
New_delhi
Akhileshyadav
Upnews
Newsupdate
Viralvideo

जळगाव: भुसावळ मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत ,एकनाथ खडसे यांनी थेट भाजपला मतदान करा असे आवाहन केले

Jalgaon, Jalgaon | Nov 30, 2025
भुसावळ मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत ,एकनाथ खडसे यांनी थेट भाजपला मतदान करा असे आवाहन करताना दिसले मात्र राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तुतारीची आठवण करून दिली असता,आपली चूक सुधारित खडसे यांनी तुतारीवर मतदान करण्याचं त्यांनी आवाहन केले आज दिनांक,30 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली
जळगाव: भुसावळ मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत ,एकनाथ खडसे यांनी थेट भाजपला मतदान करा असे आवाहन केले - Jalgaon News