रिसोड: आझाद समाज पार्टी रिसोड न प निवडणूक स्वबळावर लढणार प्रदेश महासचिव दतराव धांडे यांची माहिती
Risod, Washim | Oct 18, 2025 आझाद समाज पार्टी रिसोड नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढणार अशी माहिती प्रदेश महासचिव दत्तराव धांडे आणि दिनांक 18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच वाजता विश्राम गृह येथे पत्रकार परिषदेत दिली