नागपूर शहर: आई बहिणीच्या शिव्या देणे पडले महागात,लकडगंजमध्ये कुख्यात गुंडाची हत्या; एका तासात तिघे अटकेत : अतुल मोहनकर, पोलीस निरीक्
गुन्हे शाखा शाखा युनिट 3 चे पोलीस निरीक्षक अतुल मोहन कर यांनी 22 जूनला दुपारी 5:30 वाजता दिलेल्या माहितीनुसार लकडगंज पोलीस ठाणे क्षेत्रात एका कुख्यात गुंडाची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपीच्या आई आणि बहिणीला शिवीगाळ केल्याच्या रागातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे.एका दिवस आधी मृतकने आरोपीच्या आई आणि बहिणीला शिवीगाळ केली होती. याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी हे पाऊल उचलले. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल मोहन कर यांनी दिली आहे.