खानापूर विटा: विट्यात डॉ. स्मिता जाधवांना विजयी करण्यासाठी आमदार सुहास बाबर यांचे आवाहन
विटा येथील शिवसेना कार्यालयात आमदार सुहास बाबर यांनी पदाधिकाऱ्यांना डॉ. स्मिता जाधव व सचिन सानप यांना विजयी करण्यासाठी संघटित काम करण्याचे आवाहन केले. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांत पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्याचे सूचनाही त्यांनी दिल्या.