तुमसर तालुक्यातील मोहाडी खापा येथे दि. 15 जानेवारी रोज गुरुवारला दुपारी 4 वाजता च्या सुमारास सिहोरा पोलिसांनी मटका जुगार खेळणारे आरोपी सुधीर बागडे रा. मोहाडी खापा व कमलेश बोकडे रा. सिहोरा यांना ताब्यात घेत आरोपींच्या ताब्यातील 785 रुपये नगदी व एक मोटरसायकल ताब्यात घेतला याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.