हदगाव: भोकर येथील 26 ऑक्टोबरच्या पेरकेवाड समाजाच्या सत्कार व परीचय मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे:समाज बांधव सिंगनवाड
Hadgaon, Nanded | Oct 21, 2025 आज मंगळवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान पेरकेवाड समाजाचे समाज बांधव तथा भानेगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रशांत सिंगनवाड यांनी हदगाव तालुक्यातील भानेगाव येथे प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे आवाहन केले आहे की, भोकर शहरातील गणराज पॅलेस येथील 26 ऑक्टोबरच्या पेरकेवाड समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व परीचय मेळाव्याला मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन समाज बांधव सिंगनवाड यांनी आज सकाळी केले आहे.