Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
रेलवे
Coronavirus
कांग्रेस
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Dm
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
जिलाधिकारी
Crimenews

सिंदखेड राजा: चांगेफळ येथील 75 वर्षीय वृद्ध हरविला

सिंदखेडराजा तालुक्यातील चांगेफळ येथील 75 वर्षीय वृद्ध 4 नोव्हेंबर रोजी हरविल्याची नोंद किनगाव राजा पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.चांगेफळ येथील शिवाजीराव काळूजी मोघल हा 75 वर्षीय वृद्ध कोणाला काही न सांगता हरविला असून त्याचा मित्र व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद किनगाव राजा पोलिस स्टेशनला करण्यात आल्याची माहिती 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता प्राप्त झाली आहे.