नागपूर शहर: नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावर बाबा बागेश्वर यांनी दिले स्पष्टीकरण
रेशीमबाग येथे बाबा बागेश्वर यांच्या कथेचे आयोजन करण्यात आले आहे त्यापूर्वी आज त्यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. दोन दिवसापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते याबद्दल त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टीकरण दिले आहे.