Public App Logo
Jansamasya
Shortnews
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews

नागपूर शहर: कामगार नगर मध्ये एनडीपीएस पथकाची धडाकेबाज कार्यवाही ; एमडीची विक्री करणाऱ्या आरोपीला रंगेहात अटक : गजानन गुल्हाने पो.नी

Nagpur Urban, Nagpur | Nov 29, 2025
गुन्हे शाखा एनडीपीएस पथकाचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाम यांनी 29 नोव्हेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार एमडी ची विक्री करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. आरोपींकडून वाहन मोबाईल व मोठ्या प्रमाणात एमडी जप्त करण्यात आली आहे. पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कार्यवाही केली आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी दिली आहे.