Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

अमरावती: घर मालकाचा मजुरावर चाकू हल्ला नागपुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत अकबर चौकात घटना

Amravati, Amravati | Apr 22, 2026

MORE NEWS

🛡️अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या 'ऑपरेशन कवच' या विशेष जनजागृती उपक्रमांतर्गत रस्ता सुरक्षा व हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी मोर्शी येथील अष्टगावचे पोलीस पाटील यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा प्रभावी लघुपट साकारला आहे.

✅समाजात सुरक्षित वाहनचालना आणि हेल्मेट वापराबाबत सकारात्मक संदेश पोहोचविण्यासाठी या लघुपटाच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने मनःपूर्वक आभार!

🤝विशेष आभार :
श्री.आशिष म्हाला @mhala_ashish
पोलीस पाटील – दिग्दर्शक, लेखक, कलाकार व अध्यक्ष
पोलीस पाटील संघटना
कलाकार:
श्री.किशोर मेश्राम
श्री.राम भारती 

🙏तसेच या लघुपटाच्या निर्मितीस प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या अष्टगाव (मोर्शी) येथील सर्व पोलीस पाटील व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.

🪖"हेल्मेट हा पर्याय नाही, तर आपल्या जीवनाचे संरक्षण करणारे कवच आहे."
आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक वेळी दुचाकी चालविताना दर्जेदार हेल्मेटचा वापर करा. वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवासाचा संकल्प करूया.

"हेल्मेटची सुरक्षा हीच आपल्या जीवनाची रक्षा"

-निकेतन कदम(भा.पो.से)
पोलीस अधीक्षक,अमरावती ग्रामीण

🛡️अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या 'ऑपरेशन कवच' या विशेष जनजागृती उपक्रमांतर्गत रस्ता सुरक्षा व हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी मोर्शी येथील अष्टगावचे पोलीस पाटील यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा प्रभावी लघुपट साकारला आहे. ✅समाजात सुरक्षित वाहनचालना आणि हेल्मेट वापराबाबत सकारात्मक संदेश पोहोचविण्यासाठी या लघुपटाच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने मनःपूर्वक आभार! 🤝विशेष आभार : श्री.आशिष म्हाला @mhala_ashish पोलीस पाटील – दिग्दर्शक, लेखक, कलाकार व अध्यक्ष पोलीस पाटील संघटना कलाकार: श्री.किशोर मेश्राम श्री.राम भारती 🙏तसेच या लघुपटाच्या निर्मितीस प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या अष्टगाव (मोर्शी) येथील सर्व पोलीस पाटील व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. 🪖"हेल्मेट हा पर्याय नाही, तर आपल्या जीवनाचे संरक्षण करणारे कवच आहे." आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक वेळी दुचाकी चालविताना दर्जेदार हेल्मेटचा वापर करा. वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवासाचा संकल्प करूया. "हेल्मेटची सुरक्षा हीच आपल्या जीवनाची रक्षा" -निकेतन कदम(भा.पो.से) पोलीस अधीक्षक,अमरावती ग्रामीण

Amravati, Maharashtra | Jul 29, 2026

🏆 अभिमानाचा क्षण! 🏆

२१ व्या अमरावती परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा - २०२६ मध्ये अमरावती ग्रामीण पोलीस दलाने विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत चॅम्पियनशिप पटकावून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.
आपल्या कर्तव्यनिष्ठा, शिस्त, संघभावना आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर हा मानाचा मुकुट अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे.

या यशामागे अथक परिश्रम घेणाऱ्या सर्व अधिकारी व अंमलदारांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐

#AmravatiRuralPolice
#PoliceKartavyaMelava2026
#Champions 
#MaharashtraPolice 
#ProudMoment

🏆 अभिमानाचा क्षण! 🏆 २१ व्या अमरावती परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा - २०२६ मध्ये अमरावती ग्रामीण पोलीस दलाने विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत चॅम्पियनशिप पटकावून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. आपल्या कर्तव्यनिष्ठा, शिस्त, संघभावना आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर हा मानाचा मुकुट अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे. या यशामागे अथक परिश्रम घेणाऱ्या सर्व अधिकारी व अंमलदारांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐 #AmravatiRuralPolice #PoliceKartavyaMelava2026 #Champions #MaharashtraPolice #ProudMoment

Amravati, Maharashtra | Jul 29, 2026

CEIR (Central Equipment Identity Register) Portal च्या माध्यमातून सायबर पोलीस स्टेशन व अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण ३७७ गहाळ/हरविलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधून हस्तगत करण्यात आले.
एकूण अंदाजित किंमत : ₹६५,६३,८००/-

CEIR (Central Equipment Identity Register) Portal च्या माध्यमातून सायबर पोलीस स्टेशन व अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण ३७७ गहाळ/हरविलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधून हस्तगत करण्यात आले. एकूण अंदाजित किंमत : ₹६५,६३,८००/-

Amravati, Maharashtra | Jul 28, 2026