आज दिनांक 10 डिसेंबर २०२५ वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी माहितीचे आमदार नारायण कुचे यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसंदर्भात सीसीआय कापूस खरेदी केंद्र 4 क्विंटल ऐवजी 10 क्विंटल खरेदी करावा व शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी याप्रसंगी त्यांनी या अधिवेशनात केली आहे.