महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना २ जानेवारी १९६१ रोजी झाली असून या ऐतिहासिक दिवशी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांना ध्वज प्रदान केला होता. “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” (सज्जनांचे रक्षण व दुष्टांचे दमन) हे ब्रीदवाक्य घेऊन रात्रंदिवस जनतेच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलाचा वर्धापन दिन दरवर्षी २ जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस केवळ औपचारिक उत्सव नसून समाजातील शांतता, सुरक्षितता व न्यायाचे प्रतीक मानला जातो. पोलीस वर्धापन दिन-२०२६......