बसमत: वसमतच्या बसस्थानक परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई गावठीपिष्टलासह दोघेजण ताब्यात,शहर पोलिसात गुन्हा दाखल
वसमत शहरातील बस स्थानक परिसरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयतांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता त्याच्याकडे गावठी पिक्चर आढळून आले या प्रकरणी दोघांवर वसमत शहर पोलिसात 5 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले आहे पुढील तपास पोलीस करत आहेत