कारंजातील रामप्यारी लाहोटी नगर परिषद कन्या शाळा येथे किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
1.1k views | Karanja, Washim | Sep 24, 2025 वाशिम (दि.२४,सप्टेंबर): कारंजा शहरातील रामप्यारी लाहोटी नगर परिषद कन्या शाळा येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सर्व मुलींची आरोग्य तपासणी, Hb% तपासणी, TD लसीकरण, तसेच UWIN Portal व SNSP App मध्ये नोंदी करण्यात आल्या. डॉ.भेंडे व डॉ.श्रीम.धकाते यांनी तपासणी केली. यावेळी एकूण १६९ मुलींची Hb% तपासणी व SNSP App एंट्री झाली, तर २० नोंदी UWIN Portal वर अपलोड करण्यात आल्या.