Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

नागपूर शहर: 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत एम.डी. पावडरसह तिघांना अटक

Nagpur Urban, Nagpur | Jun 12, 2026
नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 12 जून ला रात्री 9 वाजता 'ऑपरेशन थंडर' मोहिमेत इमामवाडा परिसरात कारवाई करून १३ ग्रॅम एम.डी. पावडरसह तीन आरोपींना अटक केली. आरोपीमध्ये आरिफ खां बब्बू खां पठान,प्रांजल नरेंद्र गजभिये,कुणाल दिलीपराव जिभकाटे यांचा समावेश आहे.आरोपीकडून एम.डी. पावडर, मोबाइल आणि पल्सर मोटारसायकल असा एकूण २,५०,५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.आरोपी आरिफने ही ड्रग्स 'शाहबाज पठान उर्फ अमु'कडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.