भोकरदन: अनवा तांडा येथून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेलेल्या मुलीला आरोपीसह छत्रपती संभाजीनगर इथून पोलिसांनी घेतली ताब्यात
Bhokardan, Jalna | Sep 11, 2025
आज दि.11 सप्टेंबर 2025 वार गुरुवार रोजी सायंकाळी 6वाजेच्या सुमारास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक जालना यांच्या पथकाने...