Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Educationforall
Capacitybuilding
Worldwaterday
Chaitranavratri
Railsafety
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Kalpanachawla

भोकरदन: सेवा पंधरवड्यात शेती धोरण घोषित करा उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Bhokardan, Jalna | Sep 9, 2025
आज दिनांक 9 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजता उपविभागीय य अधिकारी कार्यालय भोकरदन येथे बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे की राज्यात महसूल विभाग अंतर्गत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्यात राज्यातील सर्वांसाठी शेतीचे धोरण सरकारने घोषित करावे अशी मागणी जगदीश इंगळे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन करण्यात आली आहे, याप्रसंगी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले होते.

MORE NEWS