भोकरदन: वाकडी येथे मुख्य रोडवर पाणी,ये जा करण्यासाठी ग्रामस्थांची करावी लागत आहे कसरत<nis:link nis:type=tag nis:id=Jansamasya nis:value=Jansamasya nis:enabled=true nis:link/>
आज दिनांक 9 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन तालुक्यातील वाकडी या गावात वाकडी ते जानेफळ या मुख्य रोडवर पावसाचे व नालीचे पाणी साचल्याने ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे, या संदर्भात ग्रामपंचायत ,पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या कडे निवेदन दिले आहे मात्र काही फायदा झाला नाही तरी या कडे लक्ष द्यावे अशी मागणी गावातील तरुणांनी केली आहे.