Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Capacitybuilding
Educationforall
Worldwaterday
Railsafety
Chaitranavratri
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Bipinrawat
Cds

भोकरदन: नगरपरिषद कार्यालयामध्ये मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी घेतली स्वच्छता कर प्रणाली संदर्भात बैठक

Bhokardan, Jalna | Sep 10, 2025
आज दिनांक 10 सप्टेंबर 2025 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन नगरपरिषद कार्यालयामध्ये नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी भोकरदन शहरातील व परिसरातील व्यापाऱ्यांची व व्यापारी संघटनेची स्वच्छता करप्रणाली व जनजागृती विषयक बैठक घेतली आहे या बैठकीमध्ये स्वच्छता व्यवस्थापन व्यवसायिक मालमत्ता कर भरणा प्लास्टिक वापर बंदी यासारखी चर्चा करण्यात आली आहे या बैठकीला शहरातील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित झाले होते.

MORE NEWS