ची#बंजारा समाजाच्या विरोधानंतर आमदार तोडसाम नरमले'
Arni, Yavatmal | Nov 19, 2025 विधान भवनामध्ये बंजारा समाजाच्या संदर्भात आरक्षणाच्या संदर्भात मी बोलणार राजकारण करत नाही उगाच मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे संत सेवालाल बापू च्या कारकिर्दी पासून तर वसंतराव नाईक पर्यंत अध्यात्मिक भूमिका मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.