रिसोड: रिसोड पोलिसांनी केली आंतरजिल्हा दुचाकी चोरी करणारी टोळी जेरबंद आठ लाख चोवीस हजाराचा मुद्देमाल जप्त
Risod, Washim | Oct 13, 2025 रिसोड पोलिसांनी आंतरजिल्हा दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद केली असून चोरट्यांकडून नऊ दुचाकीसह आठ लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता दिली आहे