मालेगाव: मालेगाव नव्हे तर राज्य आणि देशाचे वैभव असलेल्या रावळगाव शुगर फॅक्टरीवर जप्तीची कारवाई..
मालेगाव नव्हे तर राज्य आणि देशाचे वैभव असलेल्या रावळगाव शुगर फॅक्टरीवर जप्तीची कारवाई.. Anc: मालेगाव नव्हे तर राज्य आणि देशाचे वैभव असलेल्या रावळगाव शुगर फॅक्टरीवर रावळगाव ग्रामपंचायत तर्फे आज दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जप्तीची कारवाई करण्यात आली. जवळपास दोन कोटींची ग्रामपंचायतीची थकबाकी आहे . वारंवार नोटिस देऊनही काहीही पूर्तता करण्यात न आल्याने रावळगाव ग्रामपंचायतीने हे पाऊल उचलले आहे.