माहूर: पारवेकर नगरात संबंध तोडल्याच्या कारणावरून एकाने महिलेच्या घरात घुसून तोडले हाताचे बोट, पोलिसांत गुन्हा दाखल
Mahoor, Nanded | Aug 26, 2025
पारवेकरनगर माहुर येथे फिर्यादीचे घरी दि २५ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे तीनच्या सुमारास यातील आरोपी विजय सुर्यवंशी याने...