जालना: शहरात 21 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चा संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतली बैठक
Jalna, Jalna | Jul 17, 2026 आज दिनांक 17 जुलै 2026 वार शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय जालना येथे 21 जुलै रोजी अबकड आरक्षण विरोधात संघर्ष समिती मोर्चा करांच्या सदस्य व संयोजकांची बैठक घेतली आहे, बैठकीमध्ये त्यांनी चर्चा केली आहे की मोर्चा व्यवस्थित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे मात्र मोर्चा करांनी सुद्धा आपल्या मोर्चामध्ये काही समाजकंटक येऊन वादीवाद घालू नये,यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी व मोर्चा शांततेत पार पाडावा .