Public App Logo
Jansamasya
National
Haryana
Pmmsy
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Fidfimpact
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat

लातूर: लातूरमध्ये बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांची धडक मोहीम,ऑटो रिक्षातील फ्रंट सीट प्रवासी आणि ‘इंदौरी फटाका सायलेन्सरवर कारवाई

Latur, Latur | Nov 1, 2025
लातूर:-शहरात वाहतूक शिस्त प्रस्थापित करण्यासाठी लातूर पोलिसांनी मोठी मोहीम छेडली आहे. शहरातील बेशिस्त वाहनचालकांविरोधात कठोर कारवाई सुरू असून, बेकायदेशीर क्रमांक फलक (उदा.- मामा, दादा, बाबा आदी),बदललेले सायलन्सर, ट्रिपल सिटिंग, नियमांचे उल्लंघन करणारे अॅटो रिक्षाचालक आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली व वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वात कारवाई.

MORE NEWS