रिसोड: गोवर्धन येथे शेतकऱ्यांच्या सोयाबीन गंजिला आग अडीच लाख रुपयांचे नुकसान
Risod, Washim | Oct 13, 2025 रिसोड तालुक्यातील गोवर्धन येथे शेतकरी लक्ष्मी शेषराव मुठाळ यांच्या शेतातील सोंगुन ठेवलेली सोयाबीनच्या गंजीला आग लागून अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे अशी माहिती शेतकरी लक्ष्मी शेषराव मुठाळ यांनी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता दिली आहे