Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
No video available

धाराशिव: सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद

Dharashiv, Dharavshiv | Sep 22, 2024
मराठा आरक्षण मागणीसाठी गेली पाच दिवस झाले मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा आमरण उपोषण सुरू केले आजे याला पाठिबा म्हणून आज दि.२१ सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली.या बंदला धाराशिव जिल्ह्यासह धाराशिव शहरात समिश्र प्रतिसाद मिळाला, यावेळी धाराशिव शहरातील व्यापारी उद्योजक यांनी आपले दुकाने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातून रॅली काढली

MORE NEWS

No related stories for this location.

धाराशिव: सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद - Dharashiv News