बसमत: राजवडी येथील पाझर तलाव फुटल्याने गाई म्हशी शेळ्या वाहून गेल्या,अनेक पिकांची नुकसान उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
वसमत तालुक्यातल्या राजवाडी येथील पाझर तलाव 20 सप्टेंबर च्या सकाळी फुटल्याने गाई म्हशी शेळ्या वाहून गेल्यात तर अनेक पिकांची नुकसान देखील झाली रस्त्यावर पुराचा गाळ आल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे सरपंच व आदिवासी विभागाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे निवेदन देण्यात आले