विक्रोळी मधील बुद्ध विहारास लागून असलेले हॉटेल वर कारवाई नाही केली तर येत्या १९ तारखेला भीमसैनिक हॉटेल तोडणार
विक्रोळी मधील बुद्ध विहारास लागून असलेले हॉटेल वर पोलिसांनी कारवाई नाही केली तर येत्या १९ तारखेला भीमसैनिक हॉटेल तोडणार विक्रोळी पुर्व टागोर नगर येथे असलेले सम्यक बुद्ध विहारास लागूनच बार & रेस्टॉरट्स चालू केले आहे यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी भीम सैनिक एकत्र येत विक्रोळी पोलिस स्टेनमध्ये आज बुधवार दिनांक ३१ जानेवारी रोजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेट दिली व या बार & रेस्टॉरट्स वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी नाहीतर येत्या १९ फेब्रुवारीला आम्ही हे बार & रेस्टॉरट्स तोडून टाकू अस