घनसावंगी: घनसावंगीत शिवसेना संवाद बैठक उत्साहात; बूथ बळकटीकरणासह पक्ष विस्तारावर भर..
घनसावंगीत शिवसेना संवाद बैठक उत्साहात; बूथ बळकटीकरणासह पक्ष विस्तारावर भर.. आज दिनांक 14 रविवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात राज्यमंत्री तथा शिवसेना संपर्कमंत्री आशिष जैस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना संवाद बैठक तसेच पदाधिकारी व बूथ लेव्हल एजंट यांची विशेष बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, बूथस्तरावरील मजबुतीकरण आणि पक्ष विस्तार यावर सखोल चर