PHC - Mahagao Block -Arjuni Morgao
प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथे '#स्वस्थनारीसशक्तपरिवार' अभियान अंतर्गत विविध आरोग्य तपासण्या घेण्यात आल्या.
2.6k views | Arjuni Morgaon, Gondia | Sep 18, 2025 PHC - Mahagao Block -Arjuni Morgao प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथे '#स्वस्थनारीसशक्तपरिवार' अभियान अंतर्गत विविध आरोग्य तपासण्या घेण्यात आल्या. यावेळी महिला लाभार्थ्यांची रक्तदाब (BP), मधुमेह (Sugar), हिमोग्लोबिन, सिकलसेल तसेच ईसीजी तपासणी करण्यात आली.