नागपूर शहर: नंदनवन पोलिसांची धडाकेबाज कारवाई: १३ दुचाकींसह वाहनचोर जेरबंद: कैलाश देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक
नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी 23 जूनला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,नंदनवन पोलिसांनी वाहन चोरीच्या एका मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, विवेक दुर्योधन ढाकणे या आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून मोठ्या प्रमाणात चोरीच्या गाड्या जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली आहे.