राज्यातील प्रलंबित असणार्या 29 नगरपालिकांच्या निवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे आज सोमवार 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषदेतून जाहीर केला. महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे - नामनिर्देशनपत्र स्विकारणे - २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ छाननी - ३१ डिसेंबर २०२५ उमेदवारी अर्ज माघारीची मुदत - २ जानेवारी २०२६ चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी - ३ जानेवारी २०२६ मतदान - १५ जानेवारी आणि - १६ जानेवारी रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.