लातूर : माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात वाढलेला येवा लक्षात घेऊन प्रशासनाने धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रविवारी रात्री दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी ठीक 11.30 वाजता धरणाची एकूण दोन वक्रद्वारे 10 सेंटिमीटरने उघडण्यात आली आहेत.