अमरावती शहरातील अवैध कृत्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार अमरावती शहर गुन्हे शाखेने तडीपार इसमावर प्रभावी कारवाई करत त्याच्या ताब्यातून देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त केले आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ, तडीपार व घातक शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत असताना, आज २६ डिसेंबर शुक्रवार रोजी मिळाली माहिती अनुसार, गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील नवसारी रिंग रोडवरील लकी जिनींग....