मालेगाव: मालेगावात काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्या मध्ये तुफान राडा, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते अमन चौकात भिडले..
मालेगावात काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्या मध्ये तुफान राडा, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते अमन चौकात भिडले.. एकमेकांवर हल्ला.. मालेगावात काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्या मध्ये काल दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास तुफान राडा झाला असून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते अमन चौकात भिडल्या नंतर एकमेकांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला या हाणामारीत समाजवादी पार्टीचे 4 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे जखमीवर शासकीय रुग्णलयात उपचार केले जात आहे