पुर्णा: बरबडीतील घराजवळील 2 टन स्फोटक गोदाम हटवण्याची मागणी
Purna, Parbhani | Oct 19, 2026 पूर्णा तालुक्याच्या बरबडी येथील शेतकरी गोदिंद ढोणे यांनी घराजवळील स्फोटकांचे गोदाम हटवण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. गोदामात अनियमित खरेदी-विक्री होत असल्याची तक्रार आहे आणि त्यामुळे जीविताला धोका आहे.