Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

मेहकर: सावित्री जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त दे.माळी येथे रंगणार प्रबोधनकारी विचारांचा भव्य जागर

Mehkar, Buldhana | Dec 25, 2025
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता माँ.जिजाऊ साहेब यांच्या जन्मोत्सव निमित्त देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रबोधनकारी विचारांचा भव्य जागर रंगणार आहे. विविध सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक, कार्यक्रम पार पडणार असून 4 जानेवारी 2026 रोजी रविवारी रात्री आठ वाजता बहुजन विचारांचे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार, गायक, ह.भ. प. ज्ञानेश्वर वाबळे महाराज (माऊली) यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम विद्यालयातील समस्त शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, व्यवस्थापन समिती, यांच्यावतीने आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.