जालना: भोकरदन नाका परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा पडणार!..
दुकानांसमोर ओटे, शेड आणि रस्त्यांवर अतिक्रमण; वाहतूक कोंड
Jalna, Jalna | Oct 20, 2026 भोकरदन नाका परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा पडणार!.. दुकानांसमोर ओटे, शेड आणि रस्त्यांवर अतिक्रमण; वाहतूक कोंडीसह वादांचे प्रकार वाढले, आयुक्त अंजली शर्मा यांच्या कारवाईकडे लक्ष.. आज दिनांक 20 मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात अतिक्रमणांचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून, यामुळे नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुकानांसमोर उभारलेले शेड, बांधलेले पक्के ओटे आणि रस्त्यांवर वाढवलेल