अमरावती: ट्रेन मधील खाद्यपदार्थ विकण्यावरून दोन गटांमध्ये जोरदार मारपीटरेल्वे पोलिसांनी केला गुन्हा दाखल बडनेरा रेल्वे स्टेशन म
ट्रेनमधील खाद्यपदार्थ विकण्यावरून दोन गटांमध्ये जोरदार मार्केट झाली असून रेल्वे पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे बडनेरा रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे यामुळे परिसरात चांगलीच धावपळ झाली कोच मध्ये रूपाने खाद्यपदार्थ विकण्यावरून वर्चस्व वाद निर्माण झाला व दोन गटात मार्केट झाली या संदर्भाचा रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहे